वर्ध्यात शेतकऱ्यानं पिकवला काळा गहू

काळ्या गव्हाला किलोला मिळतोय 70 रुपयांचा दर

आर्वी तालुक्यातील जळगाव येथील राजेश डफर या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न घेतलं

विदर्भात या गव्हाचे पीक कमी प्रमाणात घेतले जाते



या गव्हाचे फायदे खूप जास्त

एक एकर शेतात 18 क्विंटल इतक्या काळ्या गव्हाचं उत्पादन

एक एकरात 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन

एक एकरात त्यांना 18 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन

सध्या बाजारात काळ्या गव्हाला किलोला 70 रुपयांचा दर मिळत आहे

काळा गहू हा बहुगुणी आहे. त्याचे औषधी गुणधर्म आहेत