पुरंदर (Purandar) तालुक्यातील गोपाळ कदम यांनी माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे.

डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग

फळबागांसह कारले, घेवडा, कांदा पिकाचे उत्पादन

कदम यांना बँकेत काम करण्याची संधी मिळाली होती पण नोकरी न करता वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय

16 एकर माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे

खडकाळ माळरानावर डाळींब, सीताफळाचे उत्पन्न घेतलं

तरकारी मालामध्ये कारले, घेवडा, कांदा आदी पिकांचे घेतले उत्पादन

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरीच सेंद्रिय निविष्ठा केली तयार

शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कदम यांनी सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात

डाळींबासह सीताफळ आणि तरकारी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.