कच्च्या तागाच्या (Raw jute) किमान हमीभावाला (MSP) मंजुरी

2023-24 च्या हंगामात मिळणार 5050 रुपयांचा दर

ताग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा सुनिश्चित

उत्पादन खर्चाच्या सरासरीच्या 63.20 टक्के परतावा सुनिश्चित होणार

या हंगामात प्रतिक्विंटलसाठी कच्च्या तागाला 5050 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे.

नफ्याचे प्रमाण किमान 50 टक्के सुनिश्चित करण्यात आल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.

ताग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा सुनिश्चित करण्यासाठी हमीभावात वाढ करण्यात आली आहे.

या हंगामात प्रतिक्विंटलसाठी कच्च्या तागाला 5050 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे

कच्च्या तागाच्या हमाभावात वाढ करुन सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा

हमीभावात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मिळणार फायदा