ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं ऊसतोड कामगारांची कमतरता

कामगारांची कमतरत भासत असल्यानं ऊस तोडणी यंत्रांमध्ये वाढ करण्ाचा सरकारचा निर्णय

ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून 40 टक्के अनुदान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देणार

यंत्रांची संख्या वाढवल्यास ऊसतोड कामगारांच्या कमतरतेवर मार्ग काढणं शक्य

अनुदानामुळं यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडण्यास प्रोत्साहन

राज्यात ऊसाच्या क्षेत्रात वाढ, त्यामुळं यंत्रात वाढ करण्याचा निर्णय

ऊसाची तोडणी वेळेवर होण्यासाठी ऊस तोडणी यंत्राचा वापर करणं गरजेचे

लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या 20 टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणं गरजेचं