नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा

दरात सुधारणा झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा

बाजार समितीत नाफेडकडून अद्याप कांद्याची खरेदी सुरु नाहीच

उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे

सध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे.

नाशिक जिल्ह्यात अद्याप तरी कोणत्याही बाजार समितीत नाफेडने (Nafed) कांदा खरेदी सुरु केली नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊनही बाजार समितीत नाफेडकडून खरेदी सुरु नाही

राज्यात अवकाळी पावसामुळं बळीराजा अक्षरश:मेटाकुटीला आला आहे.

अवकाळी पावसामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान