छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा अभिनेता विशाल निकम हा विजेता ठरला.

विशालच्या चाहत्यांनी विशालवर शुभेच्छांचा वर्षाव केला.



बिग बॉसच्या घरात असताना अनेकवेळा विशाल सौंदर्या नावाच्या मुलीचा उल्लेख करत होता.

ही सौंदर्या नेमकी कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.



पण आता सौंदर्याबाबत विशालनं एक पोस्ट शेअर केली आहे.

विशाल निकमनं पोस्टमध्ये लिहिले, 'मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे,

योग्य वेळ आल्यावर आणि काही खाजगी गोष्टी सुरळीत झाल्यावर मी स्वत:हून सौंदर्या चं नाव सांगेल.