एका मुलाखतीमध्ये नागा चैतन्यला त्याच्या आणि समंथाच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले.

त्यावर त्यानं उत्तर दिलं, 'जर तुम्ही स्वत:चा विचार करून वेगळं होण्याचा



निर्णय घेत असाल तर असं करणं योग्य आहे. ती खुश आहे तर मी खुश आहे.

त्यामुळे घटस्फोट घेणं हा निर्णय योग्य होता.'



अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले.



समंथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांना सांगितले होते.

समंथा आणि नागा चैतन्यची अशी होती लव्ह स्टोरी