2021 हे वर्ष अक्षयसाठी अत्यंत खास होते.



‘बेलबॉटम’ , ‘सूर्यवंशी’ , ‘अतरंगी रे’ या अक्षयच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.



अक्षयच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.



रिपोर्टनुसार 2022 मध्ये अक्षय व्यस्त असणार आहे.



राम सेतू , पृथ्वीराज,बच्चन पांडे, रक्षाबंधन आणि मिशन सिन्ड्रेला या अक्षयच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत.



अक्षयच्या काही आगामी चित्रपटांचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे.



अक्षय त्याच्या बहुचर्चित गोरखा या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात करणार आहे.



गोरखा चित्रपटाचे कथानक हे मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावर आधारित असणार आहे.