काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपबद्दल सोशल मीडियावर चर्चे सुरू होत्या.



मलायकानं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 'वयाच्या चाळीशीत प्रेम मिळणं ही नॉर्मल गोष्ट, असं पोस्टमध्ये तिने लिहिले आहे.



मलायकाने पोस्टमध्ये लिहिले, 'वयाच्या चाळीशीत प्रेम करणं या गोष्टीला आपण नॉर्मलाइज केलं पाहिजे. ही गोष्ट नॉर्मल आहे.



'30 वय झाल्यानंतर नव्या गोष्टी शोधल्या पाहिजेत.' असं तिने पोस्टमध्ये लिहिले.



पुढे ती म्हणाली, '50 व्या वर्षी नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.'



आयुष्य 25 व्या वर्षी संपवणं योग्य नाही. असे विचार करणं बंद करा, असं मलायकानं पोस्टमध्ये लिहिले.



अर्जुननं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.



'अशा अफवांना इथं जागा नाही. सर्वांनी सुरक्षित राहा. सर्वांचं चांगलं होण्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना प्रेम. ', असं अर्जुननं पोस्टमध्ये लिहिले.