टोयोटाने भारतात नवीन कॅमरी हायब्रिडचा फेसलिफ्टेड व्हर्जन लॉन्च केला आहे. कॅमरी हायब्रिड ही सध्याच्या काळात भारतात लॉन्च होणारी टोयोटाची पहिली सेडान कार आहे. ही भारतातल्या हायब्रिड सेडान गाड्यांमधलीच एक कार आहे. कॅमरी हायब्रिड हा खरंतर कॅमरीचा फेसलिफ्ट व्हर्जन आहे. यामध्ये डिझाईन आणि इंटिरीयरमध्ये बदल करून इतर फीचर्स जोडले आहेत. जाणून घ्या या कारचे फीचर्स आणि बरंच काही.... इंजिन 2.5 लीटर, 4- सिलेंडर पेट्रोलसकट येते. या इंजिनमध्ये मोटर जनरेटर 218PS चे आऊटपुट दिले आहे.