अभिनेत्री मुक्ता बर्वेने मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे

त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी 'स्टोरीटेल' मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ ही एक सीरीज या प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

आता याचा दुसरा भाग ‘Virus -2 पुणे' घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे.

नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय.

‘Virus-2 पुणे' या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सीरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.