प्रत्येक पावलावर नशीब साथ देईल. सन्मान होण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक चणचण भासली तरी, व्यक्ती किंवा संस्थेकडून कर्ज घेणे टाळा.
धार्मिक कार्यात खर्च होणार आहे. आज दिवसभर प्रचंड व्यस्त राहाल. अशावेळी स्वतःची काळजी घ्या. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे आज तुमचा फायदा होईल.
आज तुम्हाला वायफळ खर्चापासून दूर राहावे लागेल. कोणताही निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घ्या. सामाजिक कामात रस घ्याल.
आज भाग्य तुमची साथ देणार आहे. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायातही आनंदी आणि उत्साही वाटेल.
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणामांचा असणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आराम मिळेल. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस तुमच्यासाठी धाडसाचा असेल. निर्भयपणे सगळ्याला सामोरे जाल. कठीण काम देखील पूर्ण कराल. व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होईल.
आजचा दिवस तुमच्या सगळ्या महत्वाकांक्षा पूर्ण करणारा असेल. नोकरीतही पद आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या नवीन गोष्टीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ती फायदेशीर ठरेल.
आज मन अशांत राहील. एखाद्या गोष्टीमुळे चिंतीत असाल. व्यापार वाढीसाठी केलेले प्रयत्न असफल ठरतील. मात्र, नोकरदारांना आज चांगली बातमी मिळू शकते.
आज तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ज्ञानात भर पडेल. परोपकाराची भावना जागृत होईल. आज भाग्य देखील तुमची साथ देईल.
आज इच्छा नसतानाही तुम्हाला काही वायफळ खर्च करावे लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल.
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. घरासाठी काही गोष्टी खरेदी कराल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल.
आजचा दिवस सामान्य असणार आहे. कोणतेही वाद सुरु असतील, तर ते आज संपुष्टात येतील. सामाजात सन्मान मिळेल.