बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच केलेल्या फोटोंशूटमध्ये रकुल प्रीत सिंह अमेझिंग फोटो पोझ देताना दिसत आहे.



या फोटोंमध्ये रकुल प्रीत सिंहने काळ्या रंगाचा टॉप आणि मॅचिंग हाय स्लीट पँट परिधान केली आहे. तिचा हा अवतार अतिशय हॉट दिसत आहे.



फोटोंमध्ये, रकुल प्रीत सिंहचा न्यूड हलका मेकअप आणि बन हेअरस्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. तिच्या या स्टाईलचे चाहते कमेंट बॉक्समध्ये कौतुक करत आहेत.



रकुल प्रीत सिंह तिची स्लिम कंबर आणि कर्व्ही फिगर फ्लाँट करताना दिसत आहे, जे पाहून चाहते घायाळ झाले आहेत.



सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंह कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात फोटो शेअर करताना दिसते.



रकुल प्रीत सिंह हे आजघडीला बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री लवकरच अजय देवगण, अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘रनवे 34’मध्ये दिसणार आहे. (Photo : @rakulpreet/IG)