भारताची माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आजही असे विक्रम आहे, ज्यांची बरोबरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही.



सेहवानने त्यांच्या कारकिर्दीत दमदार आणि काही अविस्मरणीय अशा खेळी केल्या आहेत.



सेहवागच्या नावावर काही खास विक्रम आहेत, हे विक्रम मोडणं फार कठीण आहे.



वीरेंद्र सेहवागचा असा एक रेकॉर्ड आहे जो रोहित, विराटसारख्या खेळाडूला मोडता आलेला नाही.



वीरेंद्र सेहवागने तिहेरी शतक ठोकलं आहे.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धाव करणारा कर्णधार हा विक्रम सेहवागच्या नावावर आहे.



सेहवागचा हा विक्रम जगभरातील कोणताही खेळाडू अद्याप मोडू शकलेला नाही.



सेहवागने कर्णधार असताना एका वनडे सामन्यामध्ये 219 धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे.



सेहवागने 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8272 धावा केल्या आहेत.



सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये 104 सामन्यांमध्ये 8586 धावा केल्या आहेत.