मोहम्मद शामीला चार सामन्यात टीम इंडिात स्थान मिळाले नव्हते

धरमशालाच्या मैदानात शामीला संधी मिळाली

शामीने या संधीचे सोनं करत पाच विकेट घेतल्या



मोहम्मद शामीने 10 षटकात 54 धावा खर्च केल्या



शामीच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या 273 पर्यंत मर्यादीत राहिली



भारताने अखेरच्या 10 षटकात फक्त 54 धावा खर्च केल्या..
या दहा षटकात सहा फलंदाजांनाही तंबूत धाडले


2015, 2019 या दोन विश्वचषकानंतर शामीने याही विश्वचषकात भेदक मारा केला शामीने विश्वचषकाच्या 12 सामन्यात 36 विकेट घेतल्यात