शाकीब दुखापतग्रस्त झाला आहे

भारताविरोधात खेळण्याआधीच बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे.

पुण्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे.

त्याआधीच शाकीब दुखापतग्रस्त झाला आहे.

शाकीबला न्यूझीलंडविरोधात दुखापत झाली होती.

शाकीबच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.



शाकीबच्या खेळण्याबाबत गुरुवारी निर्णय घेतला जाईल.



शाकीबमुळे बांगालदेशचा संघ संतुलीत होतो.
गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याचे योगदान महत्वाचं आहे.