विराटच्या वानखेडेवरील दमदार रेकॉर्ड दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असेल.



पहिल्या सामन्यात खास कामगिरी करु न शकलेल्या अजिंक्यला संघात जागा मिळणं अवघड आहे.



पहिल्या सामन्यात नसलेला मोहम्मद सिराज दुसऱ्या सामन्यात तरी खेळेल का?



पहिल्या सामन्यात चमकलेला श्रेयस होमग्राऊंडमध्ये कशी कामगिरी करेल, याकडे अनेकांचे लक्ष आहे.



संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड सर्व खेळाडूंना वानखेडेमध्ये प्रशिक्षण देत आहे.



सलामीवीर शुभमनला दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात करावी लागणार आहे.



यष्टीरक्षक रिद्धिमान साहाला दुसऱ्या सामन्यात दुखापत त्रास देईल का? हेही पाहावे लागेल.



विराट दुसऱ्या सामन्यासाठी संघनिवड कशी करणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे.