लिंक्डइन वापरणाऱ्या भारतीयांसाठी एक खुशखबर आहे.



लिंक्डइनवर आता हिंदी भाषेत तुम्हांला नोकरी शोधता येणार आहे.



लिंक्डइननं भारताची राष्ट्रभाषा हिंदीचा समावेश केला आहे.



भारतात सुमारे 60 कोटी हिंदी भाषिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



लिंक्डइननं आजपासून पहिल्या टप्पा (Phase 1) ला सुरु केली आहे.



यामध्ये युजर्सला नोकरी, फीड, प्रोफाईल आणि मेसेज हिंदीमध्ये पाठवता येणार आहे.



याद्वारे तुम्हांला डेस्कटॉप, अँड्रॉईड मोबाईल आणि आयफोनमध्ये हिंदी भाषेचा वापर करता येणार आहे.