LIC चा पॉलिसीधारकांसाठी पॅन कार्ड क्रमांक अपडेट करण्याचा सल्ला



LIC चा IPO मार्च 2022 पर्यंत येण्याची शक्यता



LIC चा विमा बाजारातील हिस्सा जवळपास 66 टक्के आहे.



LIC ची एकूण मालमत्ता 31 मार्च 2020 पर्यंत, 37.75 लाख कोटी रुपये



LIC कायदा 1956 मध्ये मोठे बदल



याआधी शेअर बाजारात असलेल्या सरकारी विमा कंपन्यांच्या आयपीओबाबत चांगला अनुभव नाही.



किती शेअर्स विकले जातील आणि ते कोणत्या प्राइस बँडमध्ये असतील हे अद्याप निश्चित नाही



जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NSE वर 857.50 रुपयांवर सूचीबद्ध झाली होती. परंतु आज त्याची प्रति शेअर किंमत 149.50 रुपये