अभिनेत्री मीरा जोशी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.



सध्या मीरा बायको अशी हवी या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.



नुकतंच मीरा‘एमएक्स प्लेयर’वर आलेल्या ‘इंदोरी इश्क’ वेबसिरीजमध्ये भूमिकेत आली आहे.



या भूमिकेसाठी तिचे लॉकडाऊन दरम्यान घरातूनच ऑडिशन झाले होते.



घरच्या घरी ऑडिशन दिल्यानंतर मीराची यासाठी निवड करण्यात आली.



तिनं सध्या लावणी सादर करतानाचे फोटो शेअर केले आहेत. मराठमोळ्या रुपातील नारंगी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे.



मराठमोळ्या रुपातील नारंगी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहे.



तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.



दिलखेचक अदांनी तिनं चाहत्यांनी मनं जिंकून घेतली आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडत आहे.