आशिया कप 2022 मध्ये विराट कोहलीकडे अनेकांचं लक्ष विराटही सामन्यांसाठी करतोय कसून सराव व्यायमशाळेत सराव करतानाचे फोटो केले शेअर याआधी नेट्समधील सरावाचे फोटोही आले होते समोर विराट पाकिस्तानविरुद्ध चांगल्या लयीत दिसला त्याने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण तो जुन्या फॉर्ममध्ये परतण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. विराट फॉर्ममध्ये यावा अशी सर्वच क्रिकेटचाहते वाट पाहत आहेत. हाँगकाँगचा कर्णधारही विराटच्या फॉर्मची प्रार्थना करत आहे. त्यामुळे 31 ऑगस्टला होणाऱ्या भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्यातही सर्वांचं लक्ष विराटकडे असेल.