आशिया कप 2022 साठी भारतीय खेळाडूंचा कसून सराव



विराटचा अगदी इंटेन्स लूकमध्ये



फलंदाजीची धुरा रोहित, राहुल, विराट आणि सूर्यकुमार यांच्याकडे



हार्दीक पंड्या ठरणार एक्स फॅक्टर



दिनेश कार्तिकच्या अनुभवाचाही होणार फायदा



मधल्या फळीत ऋषभ पंत, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा



भुवनेश्वर, अर्शदीप, आवेशवर वेगवान गोलंदाजीची धुरा



रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई या फिरकीपटूंवर खास लक्ष



युवा आवेश खानकडेही महत्त्वाची जबाबदारी



आय़पीएलमध्ये चमकलेला अर्शदीपही संघात