विराट-अनुष्का एक फेमस कपल विरुष्का म्हणून ओळखले जातात सोशल मीडियावरही दोघे अॅक्टिव्ह विराटने नुकताच एक बीचवरचा लन्च करतानाचा फोटो केलाय पोस्ट विराट बरेच फोटो शेअर करत असतो. दोघेही एकत्र अगदी Cute दिसतात. मुलगी वामिकाही असते फोटोत दोघांचे फॉलोवर्सही बरेच आहेत. विराटचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्यामुळे काही वेळातच त्यांच्या फोटोंना बरेच लाईक्स मिळतात.