विराट कोहली हा हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात देखील गुंतवणूक करतो. त्याचे काही रेस्टॉरंट देखील आहे.(one8 Commune/you tube) One8 कम्यून या जुहू येथील (Juhu) नव्या रेस्टॉरंटची झलक नुकतीच विराटनं चाहत्यांना दाखवली.(one8 Commune/you tube) हे रेस्टॉरंट प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गौरी कुंज या बंगल्यामध्ये बांधण्यात आलं आहे. (one8 Commune/you tube) One8 कम्यून या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.(one8 Commune/you tube) व्हिडीओमध्ये विराट कोहली हा कॉमेडियन मनीष पॉलला त्याचं जुहूमधील नवं रेस्टॉरंट दाखवताना दिसत आहे.(one8 Commune/you tube) विराट कोहली म्हणतो, 'ग्राहकांना या रेस्टोरंटला एकापेक्षा जास्त वेळा भेट द्यावी अशी आमची इच्छा आहे.(one8 Commune/you tube) 8 ऑक्टोबर रोजी विराटचं हे नवं रेस्टॉरंट लाँच केलं जाणार आहे.(one8 Commune/you tube) विराटच्या One8 कम्यून या रेस्टॉरंटच्या अनेक शाखा आहेत.(one8 Commune/you tube) रेस्टॉरंटच्या दिल्ली, कोलकाता आणि पुणे येथे शाखा आहेत. विराटनं इतर व्यवसायांमध्ये देखील गुंतवणूक केली आहे. (one8 Commune/you tube) त्याच्या 'One8' ब्रँडच्या प्रोडक्ट्समध्ये कपडे आणि शूज यांचा देखील समावेश होतो. (one8 Commune/you tube)