दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत आघाडी घेत रोहित शर्माने मोठा विक्रम केला आहे, जे धोनी, कोहली करू शकले नाहीत ते रोहितनं करून दाखवले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे.
या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
या बाबतीत त्याने माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
रोहित शर्माने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर संघाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून संघाने त्याच्या नेतृत्वाखाली एकही T20 मालिका गमावलेली नाही.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 11वी मालिका जिंकली.
याआधी सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता.
याआधी सलग सर्वाधिक टी-20 मालिका जिंकण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर होता.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 टी-20 मालिका जिंकल्या.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 टी-20 मालिका जिंकल्या.
कर्णधार रोहित शर्मा 400 टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.
कर्णधार रोहित शर्मा 400 टी 20 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.
यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यासह लीग सामन्यांचाही समावेश आहे.
यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यासह लीग सामन्यांचाही समावेश आहे.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 191, भारतासाठी 141, डेक्कन चार्जर्स 47 सामने खेळले आहेत. त्याशिवाय मुंबईसाठी 17 आणि इंडियंस आणि इंडिया-एसाठी दोन दोन सामने खेळले आहेत.