विराट कोहली त्याचा 100 वा कसोटी सामना खेळतोय.

त्याचा 100 वा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध आहे.

द्रविडकडून त्याला 100व्या कसोटीची कॅप देण्यात आली.

100 कसोटी खेळणारा विराट 12 वा भारतीय खेळाडू आहे.

100 व्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 45 धावा केल्या.

100व्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट दुसरा फलंदाज.

विराट कोहली जगातील उत्कृष्ट फलंदाजापैकी एक आहे.

विराट टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरला आहे.