ग्रँड रेसिडेन्सी हॉटेलजवळ सैफ करिनाचा बंगला एक आलिशान अपार्टमेंट आहे. पतौडी घराण्याचे नवाब सैफ अली खान त्यांच्या वडिलोपार्जित पॅलेसची किंमत 800 कोटी आहे. करीनाकडे Bvlgari Serpenti चे महागडे घड्याळ आहे. करीनाकडे दोन बर्किन बॅग आहेत. ज्याची किंमत सुमारे 13 लाख रुपये आहे. सैफकडे बऱ्याच महागड्या गाड्या आहेत. रोझरोव्हरपासून मर्सिडीजपर्यंत अनेक महागड्या गाड्या सैफकडे आहेत. डायमंड आणि प्लॅटिनमचं उत्तम कलेक्शन करीनाकडे आहे.