अजय देवगणची 'रुद्रा' ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'रुद्रा' वेबसीरिजमधील अजय देवगणचा किलर लूक प्रेक्षकांना भावला आहे.

4 मार्चला ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाली आहे.

अजय देवगणची ही वेब सीरिज सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.

'रुद्रा' या वेबसीरिजची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते.

सीरिजमध्ये अजय देवगणने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

'रुद्रा' ही वेबसीरिज सहा भागांची आहे.

राजेश मापुसकर यांनी 'रुद्रा' या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.