भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई ठरला आहे.

'किंग' कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोहलीचे भारतातच नाही तर, जगभरात असंख्य चाहते आहेत.

भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे.

विराट कोहली इंस्टाग्रामवर 250 दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे.

इतकंच नाही तर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू आहे.

विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेलं नसून जगभरात प्रसिद्ध आहे.

मैदानावरील 'अँग्री यंग मॅन' विराट कोहली त्याची दमदार खेळी पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे.

यंदाच्या मोसमातून आरसीबी संघाचं आव्हान संपलं आहे.

त्यामुळे सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे