युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.



धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



अलीकडेच तिने ब्लॅक साडीत आपले काही फोटो शेअर केले आहेत.



चाहत्यांना धनश्रीचे हे फोटो चांगलेच आवडले आहेत.



कोणत्याही फंक्शनमध्ये गॉर्जियस लूकसाठी तुम्ही ब्लॅक साडी देखील घालू शकता.



यासाठी तुम्ही धनश्रीची स्टाईल कॉपी करू शकता.



धनश्री एक अप्रतिम डान्सर आहे.