क्रिकेटर विराट आणि अभिनेत्री अनुष्का एक स्टायलिश कपल म्हणून प्रसिद्ध 2017 मध्ये दोघेही अडकले आहेत लग्नबंघनात वामिका नावाची एक मुलगीही दोघांना आहे आताही दोघांचे काही कॅज्युवल लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. दोघे कायमच खास फोटो पोस्ट करत असतात. या फोटोंवर चाहतेही लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करतात. विराट आणि अनुष्काला चाहते विरुष्का म्हणून ओळखतात दोघांची स्टाईल अगदी हटके आहे. दोघे कायम क्यूट फोटो पोस्ट करत असतात. त्यांनी अद्याप आपल्या मुलीचे फोटो व्हायरल केलेले नाहीत एक आयडीयल कपल म्हणून दोघेही फेमस