यंदाच्या फिफा विश्वचषकावर लिओनल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाने नाव कोरले (Photo: Leo Messi Instagram)

शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीसाठी हा विजय खास होता. (Photo: Leo Messi Instagram)

मेस्सीने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. (Photo: Leo Messi Instagram)

मी खूप वेळा जे स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण झाले...यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे मेस्सीने म्हटले. (Photo: Leo Messi Instagram)

एकत्र येऊन लढल्यास आपण जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करू शकतो हे अर्जेंटिनाने पुन्हा एकदा दाखवून दिले असे मेस्सीने म्हटले. (Photo: Leo Messi Instagram)

विश्वचषक विजयाचे स्वप्न आमचे नव्हे तर सगळ्या अर्जेंटिनाचे होते, ते पूर्ण केल्याचा आनंद आहे असेही मेस्सीने म्हटले. (Photo: Leo Messi Instagram)

अर्जेंटिनाने जवळपास 37 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरले. (Photo: Leo Messi Instagram)

1986 साली दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. (Photo: Leo Messi Instagram)

त्याआधी 1978 मध्ये विश्वचषकावर अर्जेंटिनाने नाव कोरले होते. (Photo: Leo Messi Instagram)

अर्जेंटिनाच्या विजयानंतर मेस्सी आणि अर्जेंटिना संघाच्या जगभरातील चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. (Photo: Leo Messi Instagram)