बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर यांचा विवाह सोहळा 14 फेब्रुवारी रोजी पार पडला.