2022 मध्ये मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज स्कायमेट (Skymet) ही खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार तरी यंदा चांगले पाऊसमान राहणार सलग चौथ्या वर्षी देशात चांगला पाऊस राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांना सपोर्ट करणारा पाऊस असल्याचे अभ्यासकांचे मत शेतकऱ्यांसाठी यंदा राहणार आशादायी स्थिती एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान सांगण्यात येणार