एलआयसीच्या licindia.in या संकेतस्थळाला भेट द्या. online pan registration या पर्यायावर क्लिक करा पॅन कार्ड, तुमच्या सर्व एलआयसी पॉलिसीचे नंबर, तुमच्या जवळ ठेवा. Proceed या बटनावर क्लिक करुन पुढे जा. link pan with your policy या पेजवर पॅनकार्डची माहिती भरा. मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी योग्य ठिकाणी नमूद करा पॅनकार्ड पॉलिसीला लिंक झाले की नाही हे याच लिंकवर पाहता येईल