बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा चित्रपट गहराईया नुकताच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात आलाय चित्रपट लोकांना प्रचंड आवडला आहे पिंक कलरच्या वेस्टर्न लूकमधील अनन्या पांडेचा सिझलिंग अंदाज चाहत्यांना आवडलाय अनन्याचे ईझी गोईंग लूक्स तरुणींना नेहमीच पसंतीस पडतोय अनन्या पांडेचे हे फोटो पाहुन चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायत अनन्यानं आपला लूक पूर्ण करण्यासाठी मिनिमल मेकअप केलाय अनन्या पांडे म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत अनन्या नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते अनन्यानं फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय