अभिनेत्री विद्या बालन विद्याला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. विद्याला मोठा संघर्ष करावा लागला. 'परिणिता' चित्रपटानंतर तिचा संघर्ष संपला विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले. छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले. 2005 मध्ये आलेल्या 'परिणिता' या चित्रपटाने विद्या बालनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. 13 वर्षांच्या कारकिर्दीत विद्याने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली भूल भुलैया' चित्रपटापासून ते 'द डर्टी पिक्चर'च्या बोल्ड कॅरेक्टरपर्यंत प्रवास थक्क करणारा आहे साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.