नखं वाढली की कापा



वापरायच्या आधी आणि नंतर नेल्स ग्रूमिंग टूल धुवा.



नखांची आतली बाजू पाण्यानं धुवा.



आर्टिफिशियल नखांचा वापर जास्त वेळ करु नका.



ज्या हात्यांच्या नखांना नेलपेंट लावली आहे, त्या हातानं जेवण करु नका.



नेलपेंट रिमूव्हर चांगल्या ब्रँडचे वापरा.



नेलपेंट काढल्यानंतर नखांना खोबऱ्याचं तेल लावा.



नेल फायलरचा अती वापर टाळा.



नखं स्वच्छ न केल्यामुळे आणि नख न कापल्यानं, बाहेरील घाण, जंतू आणि धूळ त्यामध्ये जाऊ शकते.



नखं वाढल्यानंतर तुम्हाला पिनवॉर्म हा इन्फेक्शनचा प्रकार होऊ शकतो.