टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी भलेही छोट्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते



वयाच्या 41 व्या वर्षीही अनिता हसनंदानी फार सुंदर दिसते.



अलीकडेच अनिताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती तिचा पती रोहितसोबत पोज देत आहे.



सध्या अनिता हसनंदानी पती रोहित रेड्डी आणि मुलगा आरव रेड्डीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.



यादरम्यान 'नागिन' फेम अनिता हसनंदानी हिने पिंक कलरचा कफ्तान ड्रेस परिधान केला आहे.



अनिता 9 फेब्रुवारी 2021 रोजी एका मुलाची आई झाली आणि तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे,



परंतु यादरम्यान ती जाहिरातींचे शूटिंग करत आहे आणि सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.



(Photo :anitahassanandani/IG)



(Photo :anitahassanandani/IG)



(Photo :anitahassanandani/IG)