भारतीय संघात युवा प्रसिधला संधी मिळाली आहे. अनुभवी शमीही संघात आहे. मुख्य गोलंदाज बुमराहही संघात फिरकीची जबाबदारी चहलवर अष्टपैलू म्हणून जाडेजा संघात कमाल फॉर्ममध्ये असलेला पांड्याही संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतवर विराटच्या जागी श्रेयसला संधी सूर्युकुमारला संघात स्थान सलामीला शिखर धवन संघात संघाच नेतृत्त्व रोहित शर्माकडे