राजकुमार कोहली हे हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माते होते.

राजकुमार कोहली यांचा जन्म 1930 रोजी झाला.

राजकुमार कोहली यांनी 1960 रोजी आपल्या सिनेक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली.

राजकुमार कोहली यांनी 1960 रोजी आपल्या सिनेक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली.

राजकुमार कोहली यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

नागिन, जानी दुश्मन, बीवी नौकर का, बदले की आग, राज तिलक, जीने, नहीं दूंगा, इंतकाम, बीस साल बाद सारख्या अनेक सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार कोहली यांनी केलं आहे.

राजकुमार कोहली यांचे 'नागिन' आणि 'जानी दुश्मन' हे सिनेमे सुपरहिट ठर

सिने-दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचे 24 नोव्हेंबर 2023 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

राजकुमार कोहली यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

राजकुमार कोहली यांचा मुलगा अरमानदेखील हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे.