अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा हे लाडकं कपल खूप प्रेक्षकांच्या पसंतीच कपलआहे
अमृता आणि हिमांशू हे एक सिनेसृष्टीतील नावाजलेलं कपल मानलं जात
या दोघांनी १० ते १५ वर्ष डेट करत अखेर त्यांनी २०१५ ला लग्नबंधनाची गाठ बांधली
वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवरती पती हिमांशू म्हलोत्रा यांनी खास पोस्ट करून शुभेच्छा दिल्या
अमृताचा वाढदिवस २३ नोव्हेंबरलाअसून मात्र तिला १ ते २३ तारखेपर्यंत हिमांशूंकडून २३ गिफ्ट मिळतात
याऊलट अमृता असं ही म्हणते माझ्या पतीचा वाढदिवस २ एप्रिलला असल्याने मी त्याला फक्त दोनच गिफ्ट्स देते
अमृताचा पती हिमांशू असं म्हणतो 'अमृता तू माझ्यासाठी खूप खास आहेस'
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या अमू कॅप्शन लिहून शुभेच्छा दिल्या आहेत
तू माझ्यासाठी खास आहेस आणि कायम राहशील असं सुद्धा हिमांशू पोस्ट शेयर करत म्हणतो
याला रिप्लाय देताना 'खूप खूप थँक्यू' म्हणत अमृताने पतीचे आभार मानले, आणि म्हणाली 'आपण गेली २० वर्ष एकत्र वाढदिवस साजरा करत आहोत'