बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' हा सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
रिलीजच्या 12 दिवसांत या सिनेमाची क्रेझ हळूहळू कमी होताना दिसत आहे.
भाईजानच्या 'टायगर 3'चा बॉक्स ऑफिसवरचा खेळ खल्लास झाला का अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
रिलीजच्या बाराव्या दिवशी या सिनेमाने फक्त 3.27 कोटींची कमाई केली आहे.
एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 253.03 कोटींची कमाई केली आहे.
रिलीजच्या बारा दिवसांत या सिनेमाला 300 कोटींचा टप्पा पार करता आलेला नाही.
सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्तावला आहे.
सलमानच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.