नोकरीत प्रगती न झाल्याने लोक निराश होतात.



वास्तूशास्त्रात करिअरमध्ये प्रगती करण्याचे काही मार्ग सांगण्यात आले आहेत.



वास्तूसल्लागार हितेंद्र शर्मा यांच्याकडून टिप्स जाणून घेऊयात.



आॅफिसमध्ये पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून बसावे.



आॅफिसमध्ये डेस्कवर हिरवे रोप ठेवणे शुभ आहे.



आपल्या टेबलखाली कधीही डस्टबिन ठेवू नका.



आॅफिसला जाताना आई-वडिलांचा आशिर्वाद घेऊन जा.



इंटरव्ह्यूला जाताना गूळ खाऊन पाणी पिऊन निघा.



आपल्या डेस्कवर गणपतीची मूर्ती ठेवा.



जास्वंदाचे फूल डेस्कवर असू द्यात