वाढते प्रदूषण, धूळ यामुळे फुफ्फुसांशी संबंधित समस्या वाढत आहेत.

कोरोनानंतर शरीराच्या या भागावर मोठा परिणाम झाला आहे.

त्यामुळे फुफ्फुसाची काळजी घेणे गरजेचे आहे.

आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा.

धुम्रपानाची सवय असल्यास आजपासूनच धुम्रपान सोडा.

व्यायाम करणे सुरू करा.

प्रदूषणापासून फुफ्फुसाचे संरक्षण करायचे असल्यास वेंटिलेशनची व्यवस्था करा.

जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा.

व्हिटॅमिन सी युक्त आहार घेतल्यास फुफ्फुस निरोगी ठेवता येतात.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी त्यांची नियमित तपासणी करा.