हल्ली हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

नृत्य करताना अनेकदा बऱ्याच लोकांना हृदयविकाराचा झटका येतो.

या घटनांमुळे चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नाचल्याने हृदयविकाराचा धोका असतो का?

जाणून घ्या हृदयरोगतज्ञ डाॅ. वनिता अरोरा कडून

लोकांनी खूप वेगाने नाचू नये.

यामुळे हृदयावर दबाव वाढल्याने अॅटॅक येऊ शकतो.

उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या रूग्णांनी नृत्य टाळावे.

ज्या लोकांना रक्तप्रवाहात अडचणी आहेत त्यांनी नाचू नये.

ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे त्यांनी देखील नाच करू नये.