अंड्यांमध्ये 10 पैकी 9 आवश्यक अमीनो ऍसिड असतात, जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात.



अंड्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात.



यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन डी, बी12, बी6, कॅल्शियम, फोलेट, रिबोफ्लेविन, जस्त आणि लोह इत्यादी घटक असतात.



मधुमेही रुग्ण अंडी खाऊ शकतात का?



अभ्यासातून असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.



मधुमेहामध्ये अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येते.



मधुमेहाच्या रुग्णालाही लवकर थकवा येऊ लागतो. त्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी अंड्यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.



जर तुम्हाला मधुमेह असेल तर आठवड्यातून तीन वेळा अंडी खाणे पुरेसे आहे.



तसेच अंड्याचा पांढरा भाग खाणे अधिक फायदेशीर ठरेल.



अंडी तेलात किंवा बटरमध्ये शिजवून खाणे हानिकारक ठरते.



उकडलेले अंडी हा सर्वात आरोग्यदायी पर्याय आहे.