वजन वाढवायचे असल्यास जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खा.

उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये मांस, मासे, अंडी, काही दुग्धजन्य पदार्थ, शेंगा आणि काजू यांचा समावेश करा.

जास्ती जास्त प्रथिने आणि कार्बचा आहारात समावेश करा.

जेवणापूर्वी पाणी पिणे टाळा.

धूम्रपान केल्याने अनेकदा वजन कमी होते म्हणून धूम्रपान सोडा.

कच्च्या भाज्यांचा आहारात समावेश करा.

दिवसातून तीन वेळा जड अन्न खा. याशिवाय हलके अन्न दोन वेळा खावे.

वेट लिफ्टिंग व्यायामामुळे वजन वाढण्यास खूप मदत होईल.

वजन वाढवायचे असेल तर पुरेशी झोप घ्या. 6 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे.

वजन वाढवण्यासाठी, तणाव दूर करणे देखील महत्त्वाचे आहे.