आजकाल प्रात्येक जण फोनच वापरते. लोक फोनला आकर्षित बनवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारचे फोन कव्हर वापरता. तसेच फोनच्या स्क्रीनवर वॉलपेपर लावता. पण वास्तुशात्रानुसार, मोबाईलच्या वॉलपेपरचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही अनेकदा घाणेरड्या, खराब हातांनी फोनला स्पर्श करतात. त्यामुळे देवाची फोटो फोनच्या स्क्रीनवर लावू नये. काटे, झाडे, वाळलेली तसेच पाने गाळलेल्या झाडांची फोटो वॉलपेपरला ठेवू नये. असे म्हटले जाते की, या सारखे वॉलपेपरला लावल्यास नकारात्मकत विचार येतात. आग, ठिणग्या या सारखे वॉलपेपरला देखील ठेवू नये. हिसंक प्राणी जसे की, वाघ सिंह या सारख्या प्राण्याचे फोटो वॉलपेपरला लावू नये.