आजकाल जीन्सला लोक अधिक प्राधान्य देत आहेत.

जीन्स फक्त पुरुषांपुर्तीच मर्यादित नाहीये.

तर महिला देखील जीन्स परिधान करण्यास अधिक प्राधान्य देत आहेत.

जीन्सचा कपड हा डेनिमच्या कपड्यापासून बनवला जातो.

डेनिम हे पूर्ण पने कॉटन पासून बनवले जाते.

जीन्सची शिलाई उत्तम मशीनचा वापर करून चांगल्या प्रकारे केली जाते.

त्यात वापरला जाणारा कापड देखील मजबूत असतो.



त्यामुळे जीन्स जास्त काळ टिकते.

तसेच जीन्स लवकर खराब देकील होत नाही.

त्यामुळे जीन्सला जास्त धुवावेही लागत नाही.